इयत्ता १०वीचा निकाल जाहीर झालेनंतर इयत्ता ११वी साठी अर्ज वाटप सुरु होते व त्याच दिवशी ११वी प्रवेश प्रक्रीयासंदर्भात सूचना/वेळापत्रक सूचनाफलकावर लावल्या जातात. ११वीचे प्रवेश शासन नियमानुसार नियमानुसार दिले जातात.
© 2018 BJS. All rights reserved | Developed by Dexter Intelligence Admin LoginPrivacy Policy