BJS College

भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,वाघोली, पुणे.


 BJS College11th Online Admission 2020-21      BJS CollegeOnline Payment
 BJS CollegeFINAL MERIT LIST 11TH ARTS,COMMERCE,SCIENCE
 BJS College११ वी प्रवेश सूचना


Shantilal

महिला विद्यार्थिनी तक्रार निवारण समिती

महिला विद्यार्थिनी तक्रार निवारण समिती
  • विद्यार्थिनी समस्याचे निराकरण करणे हा उद्देश.
  • विद्यार्थिनी आपल्या समस्या महिला शिक्षकाकडे देतात .
  • शिक्षिका सदर समस्यांचे निराकरण करतात.
  • विद्यार्थिनी तसेच महिला पालक यांच्या तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करणे .
  • विद्यार्थिनी यांच्या मानसिक विकास करण्यास प्रयत्न करणे .

सन २०१८-१९ या वर्षा साठी तक्रार निवारण समिती
सदस्याचे नाव प्रतिनिधी पद
१) देवडकर वाय व्ही शिक्षिका अध्यक्ष
२) शिंदे एस एस शिक्षिका सदस्या
३) सावंत एस एम शिक्षिका सदस्या
४) बोडके व्ही एम शिक्षिका सदस्या
५) जगदाळे तनया विद्यार्थिनी सदस्या
६) बढे साक्षी विद्यार्थिनी सदस्या
७) काकडे रुपाली विद्यार्थिनी सदस्या
८) राऊत नेहा विद्यार्थिनी सदस्या