XI Admission 2021-2022



XI Admission 2021-2022


सूचना

यावर्षीपासून वाघोली हे गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे इयत्ता अकरावीचे सर्व प्रवेश हे केंद्रीय प्रवेश पद्धतीने होणार आहेत .तरी ज्या विद्यार्थ्यांना वाघोली विद्यालयात किंवा पुणे येथील महाविद्यालयात जूनियर कॉलेज साठी प्रवेश घ्यायचे असतील त्यांनी खालील वेबसाईटवर फॉर्म भरावेत. https://pune.11thadmission.org.in
काही अडचण आल्यास संपर्क केंद्र तथा guidance सेंटरशी संपर्क साधावा.
या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जैन संघटना विद्यालयात अकरा ते चार वाजेपर्यंत मदत केंद्र सुरू आहे. अधिक माहितीसाठी खालील मोबाईलवर संपर्क साधावा.
1.Shri. Akhade sir 9762504841
2.Shri.Dhepe Sir 9325590857
3. Shri.Domale Sir 7972203898
4. Shri. Kshirsagar sir 9850874439
5. Shri. Andhare Sir 9850333533
6.Shri.Lokhande sir 9960101965
7. Shri.Bendre sir 9373305070

फी तपशीलवाणिज्य कला विज्ञान
अनुदानित २९०० ३००० ३५००
विनानुदानित १४६०० ११५०० १८५००
आयटी ५५०० ५५००
संगणक शास्त्र ९०००