BJS College


भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,वाघोली, पुणे.



Shantilal

सुविधा

1.विद्यालयामध्ये एकूण २९ क्लासरूम असून दोन सत्रामध्ये विद्यालय भरते.
माध्यमिक विभाग सोमवार ते शुक्रवार दु.१२.१५ ते ५.३० व शनिवारी सकाळी ७.१५ ते ११.१५ या वेळेत भरते आणि उच्च माध्यमिक विद्यालय सोमवार ते शुक्रवार स. ७.१५ ते १२.१५ शनिवारी स.११.३० ते दु.४.३०या वेळेत भरते.
2.विद्यालयाची स्वतंत्र अशी संगणक प्रयोगशाळा असून सर्व संगणकासाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
3.विद्यालयास स्वतंत्र ग्रंथालय असून वर्तमानपत्रे,मासिके व विविध स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके उपलब्ध आहेत.
4.विज्ञान शाखेसाठी प्रत्येक विषयासाठी(भौतिकशास्त्र ,जीवशास्त्र,रसायनशास्त्र,संगणकशास्त्र) स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत.
5.विद्यालयासाठी स्वतंत्र खो खो,कबड्डी,हॉली बॉल आदि खेळांचे स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध असून विद्यार्थ्यांना त्याचे मार्गदर्शन केले जाते.
6.
  • विषय
    वर्ग उपलब्ध विषय
    ५वी ते १०वी मराठी,हिंदी, इंग्रजी,गणित,विज्ञान ,स.शास्त्र
    ११वी /१२वी वाणिज्य मराठी,हिंदी, इंग्रजी ,गणित(११वी साठी), अकाउंट अकौंट,अर्थशास्त्र,वाणिज्य संघटन, चिटणीसाची कार्यपध्दती
    ११वी /१२वी कला मराठी,हिंदी,इंग्रजी,राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र,इतिहास ,भूगोल
    ११वी /१२वी विज्ञान मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,भौतिकशास्त्र रसायनशास्त्र,जीवशास्त्र ,भूगोल ,माहितीतंत्रज्ञान,संगणकशास्त्र
  •  bjs college
     bjs college
     bjs college