इयत्ता ५ वी ते १० वी च्या वर्गांसाठी विद्यालयात शासकीय नियमानुसार प्रवेश दिला जातो. ६वी ते १०वी च्या वर्गांसाठी जागा उपलब्ध असल्यास प्रवेश दिला जातो.
प्रवेशासासाठी खालील कागतपत्रे प्रवेशाअर्जा सोबत जोडावीत .
१.इयत्ता ४थी चे गुणपत्रक
२.पूर्वीच्या शाळेने दिलेली संचयीकापत्रक
३.विध्यार्थ्याचे आधार कार्ड
४.पालकाचे रेशन कार्ड
५.उत्पन्नाचा दाखला