11th Arts, Commerce & Science Jr. College Online Admission 2020-21

-: इयत्ता ११ वी प्रवेश फॉर्म (२०२० -२१) भरताना सूचना :-

Form Fee Rs. 50/- (फॉर्म फी रु.)
Your Form will Only Consider if you Pay Form Fee Rs. 50/-
(आपण फॉर्म फी भरल्या नंतरच फक्त आपला फॉर्म ग्राह्य धरला जाईल.)

१. सर्व विद्यार्थ्याना online प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे.
२. Online प्रवेश अर्ज विद्यालयाच्या www.bjs.edu.in या संकेतस्थळावर प्रवेश केल्यानंतर BJS School,Wagholi यावर क्लिक केल्यानंतर अर्ज उपलब्ध होईल.
३. आपल्याला Gmail Account लॉगिन करावे लागेल
४ . प्रवेश अर्ज भरताना आपला स्वतःचा व पालकांचा मोबाईल नंबर आवश्यक आहे .
५. प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र अर्ज भरावा.
६. प्रवेश अर्ज काळजीपूर्वक व व्यवस्थितपणे भरावा, विद्यार्थ्यानी अगदी नजीकच्या काळात काढलेला फोटो अर्जावर अपलोड करावा. पासपोर्ट फोटो समोरून काढलेला असावा .
७. प्रवेश अर्ज विद्यालयाच्या वेबसाईटवर ३० जुलै पासून १० ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असेल, त्यानंतर अनुदानित तुकड्यांसाठी गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.00 वा वेबसाईट व विद्यालयाच्या सूचना फलकावर प्रकाशित केली जाईल.
• विनाअनुदानित तुकडयांचे प्रवेश प्रथम येणा ऱ्यास प्रथम प्रवेश यानुसार थेट प्रवेश ( Direct admission ) दिले जातील .

विज्ञान शाखेसाठी

श्री. गोडसे जी. एन. - ९८५०८९२७४८
श्री. गेठे पी. पी. - ७७५७०२४६२७
श्री. गव्हाणे सी. बी. - ९६५७२९७७७८

वाणिज्य शाखेसाठी

श्री. देवडकर व्ही. एस. - ९६०४५१०६८४
श्री. सोनटक्के आर. ए. -९४२३०२१३५३
श्री. कत्ते एस. एस. - ९०४९७९७४०५
सौ. सिंह पी. ए. - ९८८१५४८४३२

कला शाखेसाठी

श्री. सावळकर एम. एन. - ९८२३९१२२६६
श्री. खाडे एस. जी. -९८६०५०४०७९
श्री. हिंडोळे सी. एम. -९०२८२६९९४०(येथे प्रवेश अर्ज भरावा )
Admission Form 2020-21


11th Arts, Commerce & Science Jr. College Admission Form


Click Here(येथे फॉर्म फि भरावी)
11th Admission Form Fee


11th Arts, Commerce & Science Jr. College Form Fee
Form Fee 50/- Compulsary

Pay Now